राज्यात आता आयटीआयन्स

मुंबई : महाराष्ट्र सरकारने अन्य शासकीय संस्थांच्या तुलनेत मागे पडलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयला अधिक लोकप्रियता देण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यात प्रवेशासाठी उच्च वयोमर्यादा निर्धारित करण्यात आलेली…