अंबाडा…KavyaSuman

कधी मनात घट्ट बसतो तुझा अंबाडा कधी नुस्ता गजºयात रमतो तुझा अंबाडा भोर केस केसांना बिलगून असावे त्याने एखादा नुसताच डोकावतो मिचकावतो मग काय आळसावत जातो तुझा अंबाडा तुही असते…

मला होवू दे श्रावण…KavyaSuman

काळजाच्या झुल्यावर आभाळाला भिडे मन झोका प्रीतीचा तू दे मला होवू दे श्रावण… सरसर पावसाच्या उतरती सोनसरी चमचमत्या उन्हांची गळ्यामध्ये गळसरी गळाभेटीचा आपुल्याही येवो असा गोड क्षण मला होऊ दे…

पाऊस सावळा…उज्वला सुधीर मोरे

गच्च भरल्या मेघात बघ दाटला पाऊस… सरीतून ऐकेन मी, त्याच्या मनातले गूज सरी उतरल्या खाली पायी बांधुनिया चाळ… शिवारात रांगणार, आता पावसाचे बाळ मोरपीस अलगद तशा झरतात धारा… वार्‍यासवे पावसाचा,…