राज्यपालांच्या हस्ते राजभवनमध्ये मातृशक्तीचा सन्मान

मुंबई : विविध क्षेत्रात आपल्या नेतृत्व गुणांचा अमिट ठसा उमटवणाºया महिलांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी राजभवन येथे ‘प्रेरणादायी नेतृत्व’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका…