वनविकास महामंडळाच्या व्यवस्थापनाबाबत आढावा

मुंबई : वन विकास महामंडळाचे व्यवस्थापन, वनोपजांची निर्मिती व विक्री, इको टुरिझम याबाबत वनमंत्री संजय राठोड यांनी आज महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या [maharashtra forest development corporation] कामकाजाचा आढावा घेतला.     …