नागपूर मेट्रोसंबंधी डॉ. नितीन राऊतांचे ‘असे’ वक्तव्य

नागपूर : शहरातील मेट्रो रेल्वे ही अन्य महानगरातील मेट्रोच्या तुलनेत अत्याधुनिक असून मेट्रो रेल्वे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. सौर ऊर्जेवर चालणारी व ग्रीन मेट्रो असा नावलौकिक मिळविलेली मेट्रो नागपूरच्या…