नागपूर मेडिकलमध्ये कोविड रुग्णांसाठी एक हजार खाटा ठेवा : आरोग्यमंत्री

नागपुरातील मृत्यूदर कमी करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उत्तम सुविधा मिळतात. हा विश्वास जागविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सामान्य नागरिकांना डॉक्टरांची अत्यंत आवश्यकता असून वैद्यकीय सेवेत सर्वांनी…