‘पिफ’ महोत्सवासाठी प्रवेशिका आमंत्रित

पुणे : १९ व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल -२०२१ च्या मराठी चित्रपट स्पर्र्धेच्या प्रवेशिका स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आल्याचे अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाकडून स्पष्ट केले आहे. स्पर्धेत १ जानेवारी ते…