राफेलचा भारतभूमीला स्पर्श

नवी दिल्ली : फ्रान्समधून रविवारी निघालेल्या पाच राफेल लढाऊ विमानांनी बुधवारी दुपारी दुपारी 3.15 च्या दरम्यान अंबाला हवाईतळावर भारतभूमीला स्पर्श केला. तत्पूर्वी आकाशात असताना सर्वात प्रथम अरबी समुद्रातील भारतीय नौदलाच्या…