वेळेचा सर्वोत्तम उपयोग… SAAY pasaaydan

 संत राजिन्दर सिंहजी महाराज वेळ मौल्यवान आहे. एकदा वेळ निघून गेली की तिला परत आणता येत नाही. आपण प्रत्येक क्षणी कोणत्या ना कोणत्या वस्तूकरिता वेळ खर्च करीत असतो. आपण आपला…

कठीण प्रसंगी निर्भय कसे राहावे… SAAY pasaaydan

संत राजिन्दर सिंहजी महाराज वर्तमान समय आपल्या सर्वांसाठी अडचणी आणि तणावपूर्ण असा झाला आहे. भयंकर भीती आणि चिंताग्रस्त वातावरण यामुळे आपल्यावर दडपण वाढले आहे. जगभरातील लोकांचे जीवन ठप्प झाले आहे.…

सत्य नेहमीच प्रकट होते…म. गांधी जयंती विशेष

संत राजिन्दर सिंहजी महाराज   ज्यांना अध्यात्मिक प्रगती करायची आहे, ते सत्याचा नेहमीच आदर करतात. दैनंदिन जीवनात आपल्याला सत्य स्वीकारावे की असत्य याची निवड करावी लागते. बºयाच लोकांचा असा गैरसमज…

नम्रता,निष्काम सेवा हेच खरे मोती…SAAY pasaaydan

 संत राजिन्दर सिंहजी महाराज नम्रता असा अनमोल सद्गुण आहे, ज्याला आपल्या जीवनात धारण केले पाहिजे. नम्रतेचा खरा अर्थ आपण सर्व परमेश्वराची लेकरे आहोत, या भावनेने जगणे. ज्यावेळी आपल्याला जाणीव होते…