उजेडाचे अध्यात्मिक महत्त्व…SAAY Pasaydaan

दिवाळी व उजेडाच्या या सणात सगळे लोकं दिवे, मेणबत्ती व लॅम्प वगैरे लाऊन उजेड करतात. हा सण श्री राम आणि सीताच्या १४ वर्षांच्या वनवासानंतर त्यांचे अयोध्या आगमन वर साजरा केला…