प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन

चेन्नई : प्रसिद्ध तेलुगु, तामिळ, हिंदी भाषेतील गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांचे आज निधन झाले आहे. ते 74 वर्षांचे होते. संगीत तसेच अभिनय क्षेत्रात ते ‘एसपी’ या नावाने ओळखले जात होते.…