सुनालिनी सर्मा आकाशवाणी नागपूरच्या कार्यक्रम प्रमुख

नागपूर : आकाशवाणीचे अतिरिक्त महासंचालक (पश्चिम क्षेत्र मुंबई) यांच्या आदेशानुसार आकाशवाणी नागपूर केंद्राच्या कार्यक्रम अधिकारी श्रीमती सुनालिनी सर्मा [sunalinee sarmaa] यांनी १ सप्टेंबरपासून केंद्राच्या कार्यक्रम प्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला. श्रीमती सुनालिनी…