अर्ध आकाश अजूनही निरभ्र…

एकविसाव्या शतकात येऊन देखील तिच्या वाटेतील मळभ अजून सरलेलं नाही. कितीही शिकून पुढे गेली असली तरी तिच्या वाटेला आलेलं अर्ध आकाश अजून निरभ्र झालेलं नाही. हे आकाश निरभ्र व्हायला हवं…