वर्धा ड्रायपोर्ट डिसेंबर अखेर सुरू होणार : देसाई

वर्धा / मुंबई : वर्धा व जालना येथील ड्रायपोर्ट [ wardha dryport] उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून डिसेंबर २०२० पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नाशिक व सांगली येथील…